प्रिय ग्राहक,
आता आपली वीज नसल्याबाबतची तक्रार आपल्या नोंदणीकृत मोबाईल वरून ०२२-४१०७८५०० या नंबर वर मिस कॉल देऊन करू शकता. तसेच NOPOWER <ग्राहक क्र> हा संदेश ९९३०३९९३०३ वर पाठवून करू शकता.
महावितरण.
पुणे, पिंपरी, चिंचवड भागात वीज पुरवठा खंडित.
महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्राना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवरलाईन मध्ये पहाटे बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
ऊन, पाऊस, वादळ, वारा काहीही असलं तरी लाईनमन हे आपल्यासाठी ड्युटीवर असतात आणि ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी सज्ज असतात.
त्यांच्या कर्तव्याला सलाम करण्यासाठी ४ मार्च, २०२३ रोजी लाईनमन दिवस साजरा केला जाणार आहे.
#LinemanDay#4March2023#MSEDCL#ThankALineman