आजकाल राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन भाषणं होतात, हे पाहून दुःख वाटतं. जो महाराष्ट्र एकेकाळी दिग्गज नेत्यांनी गाजवला, तो काळ आपल्याला आज दिसत नाही.- रितेश देशमुख
loksa.in/7r4eOr < येथे वाचा सविस्तर वृत्त
#MarathiNews #RiteishDeshmukh #Politics #VilasraoDeshmukh @Riteishd
