user avatar
District Information Office, Latur
@Infolatur
Official Twitter Handle of District Information Office, Directorate General Of Information & Public Relations, Government of Maharashtra, #Latur
Latur
Joined July 2015
  • user avatar
    #लातूर: जिल्ह्यात लॉक डाउन चा तिसरा दिवस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन यशस्वी केला....
  • user avatar
    अभिनंदन!! प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथावर झालेल्या संचलनात सहभागी महाराष्ट्राच्या 'जैवविविधता मानके' चित्ररथाला लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार...!! @MahaDGIPR @AmitV_Deshmukh
  • user avatar
    #लातूर: दिनांक 17 मे * लातूर शहरात मुंबई येथून प्रवास करून आलेल्या 2 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह * उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील 3 व्यक्तीच्या स्वाब चे नमुने अहवाल पॉझिटिव्ह *जळकोट येथील एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्व्ह * आज लातूर जिल्ह्यात एकूण 6 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह
  • user avatar
    #लातूर:राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू होणार - वैद्यकीय शिक्षणमंत्री @AmitV_Deshmukh
  • user avatar
    #लातूर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज पदभार स्वीकारला. अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले.
  • user avatar
    #लातूर: जिल्ह्यात कडकडीत लॉक डाऊन चा आज तिसरा दिवस आहे आज रात्री 8 वाजता लातूर शहरात घेतलेली काही छायाचित्रे....
  • user avatar
    #लातूर:उदगीर येथील कोविड१९ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २७ कोविड रुग्णांपैकी ११ जणांची प्रकृती उत्तम असुन त्यांना रूग्णालयातुन सुटटी देण्यात येत असून त्यांना होम क्वॉरटाईनमध्ये ठेवणार-पालकमंत्री @AmitV_Deshmukh. उर्वरित १६ रुग्णावर उपचार करून त्यांनाही लवकरच सुट्टी देणार.
  • user avatar
    #लातूर:अण्णाभाऊ साठे नागरी दलीत सुधार योजनेतून जिल्ह्यात नागरी सुविधांसाठी 46 कोटीचा निधी मंजूर - पालकमंत्री @AmitV_Deshmukh *योजनेतील कामे नियमानुसार व निकषानुसारच पूर्ण करावीत  *सदरची कामे दर्जात्मक न झाल्यास कठोर कारवाई करणार
  • user avatar
    #लातूर: *जिल्हा प्रशासनाने उद्यापासून(3 जुलै) लॉक डाऊन जाहीर केलेले नाही *नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये *लातूर शहर व जिल्ह्यात यापूर्वीप्रमाणेच सर्व आस्थापना व दुकाने सुरू राहतील -जिल्हाधिकारी @sreekanthias
  • user avatar
    #लातूर: आज जिल्हयातील 23 स्वॅबपैकी 6 व्यक्तींचे अहवाल #पॉझिटीव्ह व 17व्यक्तींचे निगेटीव्ह * कोरोना पॉझिटिव्ह 6 व्यक्ती या मुंबईतून प्रवासकरून निलंगा येथेआलेत.कोराळी ता. निलंगा मूळ गाव. *सध्या त्यांना निलंगा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहे. *एकूण ऍक्टिव्ह केसेस: 29.
  • user avatar
    #लातूर:विलासराव देशमुखशासकीय वैद्यकीय विज्ञानसंस्थेत आज एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठीआले होते.त्यापैकी या संस्थेतील 7, उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 3,बीड 7, उस्मानाबाद 34 असे एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 51 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले.
  • user avatar
    #जागतिक_पर्यटन_दिन लातूरची गंजगोलाई गंज हा शब्द उर्दू असून याचा अर्थ बाजारपेठ असा होतो.तर रचना गोलाकार असल्याने गंजगोलाई असा नामोल्लेख केला जातो.हैदराबादच्या निजाम राजवटीतील गुलबर्गाचे तत्कालीन सुभेदार राजा इंद्रकर्ण बहादुर यांच्या हस्ते इ.स. १९१७ साली या गंजगोलाई सुरु झाली.
  • user avatar
    #लातूर: हिरवेगार मैदान आणि त्यावरील turf विकेट पाहून लंडन मधील #लॉर्ड्स ची आठवण नक्कीच झाली असेल.... पण लातूरकरांनी हे आपल्या शहरातील हिरवेगार मैदान आहे..दयानंद शिक्षण संस्थेच्या परिसरात facebook.com/10873162410552… या लिंकवर नक्की जावा. @sreekanthias
    00:00
  • user avatar
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औसा येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 25 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा थाटात पार पडला. आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून क्रिएटिव्ह फाउंडेशनने हा विवाह सोहळा आयोजित केला होता. (1/2)