Pinned
मुंबईकरांसमोर महत्त्वाचा प्रश्न : पावसाळ्यात पाणी साचते आणि उन्हाळ्यात पाणी संपते!
मुंबईची दैनंदिन पाण्याची गरज आणि उपलब्ध पाणीपुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. सध्या दररोज सुमारे ५६५ MLD पाण्याची तूट भासत आहे. लाखो मुंबईकरांना पाणी कपात, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि टँकरच्या













