00:00
Akki bhai
8,729 posts

- शेवटी रक्त विलासराव देशमुख साहेबांचेच आहे किती वेळ शांत बसनार.. परत एकदा धन्यवाद दादा 🚩 अस्सल मराठा #मराठा_आरक्षण #चला_मुंबई #मनोज_जरांगे_पाटील #MarathaReservation #manojjarangepatilसकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो
- दोन शब्द पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी सरांसाठी.. अभिमान वाटतो सर महाराष्ट्रत पण अजून पत्रकार आणी पत्रकारीता जिवंत.. ग्राऊंडवर जाऊन जी पत्रकारीता के ती शब्दांत व्यक्त नाही करु शकत.. #मराठा_आरक्षण #MarathaReservation #manojjarangepatil #OBCमधूनच_मराठा_आरक्षण
00:00- धन्यवाद दादा शक्य झालं तर एक वेळस आझाद मैदानावर पाटलांना भेट द्या 🙏🙏 #एकच_मिशन_मराठा_आरक्षन #मराठा_आरक्षण #चला_मुंबई #मनोज_जरांगे_पाटील #MarathaReservation #ManojJarangePatilसकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो
00:00- हू इज जरांगे...? उत्तर भेटलं का बावळ्या तू फक्त गाड्या मोज आत्ता मावळे तुला मोजता येणार नाही...! डंके की चोट पर 😁 #मराठा_आरक्षण #चला_मुंबई
00:00 - परतुर येथुन मुंबईला चालत आलेली बैल गाडी मुंबई येथे बैल बांधाला जागा नसल्यामुळे पोलीस चौकीच्या खिडकीला बांधले है मराठे आहे 🐅🚩🚩#MarathaReservation #ManojJarangePatil
- दररोज स्टेटसला ठेवा, दररोज पोस्ट करा हा लढा परत असा उभा राहने खूप कठीण आहे. #मराठा_आरक्षण #चला_मुंबई #मनोज_जरांगे_पाटील
00:00 - Morning प्रमोट 🔥 @GongeAkshay @desHi__chora @Harii_SkRo @AK_up67 @Mahrr0 @SQE804 @Shivaji5827 @Kp040786 @AnillYadav @Ay48443401 @KrishanEconomi1 @sushilmeena006 @Amitdass44 @ravitha3214 @SrawanSaharan @DesireAine79555 @sneha7055 @patil0_91 @srmdalbwhy3
- सदावर्ते तु बिळातच रहा उग बाहेर सापडला तर तुझ थोबाड ओळखायला नही येणार #अय_हेकन्या.... #मराठा_आरक्षण #MarathaReservation #ManojJarangePatil
00:00 - #morning प्रमोट 🔥 @GongeAkshay @desHi__chora @vii3_R @Bms_rj25 @rana32278 @Ydv310 @Harii_SkRo @089Rakesh @ravitha3214 @GongeAkshay @SQE804 @veer_290 @rahuja__143 @Gs_Gurjar @Amitdass44 @Sapna_meena_02 @Niharikasuniya @engemma8 @harishtiwari276 @pstanto2009
- मराठ्यांनो या मानसाच्या त्यागाची जान ठेवा.. आणी चला मुंबई मोहीमेला.. #मराठा_आरक्षण #चला_मुंबई #ManojJarangePatil
00:00







