"महाराष्ट्रात शिवसेनेने आम्हाला दगा दिल्याने (आम्ही) शिवसेना फोडली" असे विधान #भाजप नेते सुशील मोदी यांनी केले तर उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनीही त्याला अनुमोदन दिल्याचे वृत्त आहे.
'सेना फोडली' एवढे विधान सर्वोच्च न्यायालयातील तिढा सुटायला पुरेसे आहे.'शिंदे सेना' फुटीर गट आहे.
Sanjeev khandekar سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
59.9K posts
mumbai
Joined June 2011
- #अर्जुन_खोतकर यांचे #EknathSinde ना का पाठींबा दिला हे निवेदन राजकीय ब्लॅकमेलिंगचा ढळढळीत पुरावा आहे.या निवेदनामुळे शिंदेनी बहुसंख्य आमदार कसे फोडले हेच स्पष्ट होते.कोर्टाने हे निवेदन स्वतःहून तपासावे,व मगच आमदारांच्या पात्रतेविषयीचा निर्णय द्यावा. ब्लॅकमेलिंग हा गंभीर गुन्हा आहे
- उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना #भाजप ला 2014 पासूनच खुपत होती , 2019 नन्तर तर ही वेदना वाढली. भाजपच्या धाकधपटशाला ठाकरे भीक घालत नव्हते, त्यांची लोकप्रियता वाढत होती. शेवटी फितूर कामी आला. शिंदेनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला.बदल्यात 'क्लीन चिट' आणि वर मुख्यमंत्रीपदाची
- आज बऱ्याच दिवसांनी मा. उद्धवजींना आरामात भेटण्याचा योग आला. तास दीडतास विविध विषयांवर मस्त गप्पा झाल्या. कला, साहित्य , फोटोग्राफी , आणि राजकारण या व अशा विषयांवर त्यांना त्यांच्या नर्मविनोदी शैलीत ऐकणं हा नेहमीच memorable अनुभव असतो . ह्या सज्जन माणसाला अलीबाबा आणि चाळीस
- तूम्ही त्यांच्या मतांशी सहमत असाल किंवा नसाल , एक गोष्ट नक्की : संजय राऊत @rautsanjay61 वाघ आहेत , निडर आणि निर्भय आहेत.त्यांच्यावरील कारवाई एक घसरत चाललेल्या हीन राजकारणाची दुर्दैवी घटना आहे. अशा घटना शिवसेनेला व उद्धवजींना अधिक सामर्थ्य देतील. लोकांना घाणेरडे राजकारण आवडत नाही.
- It’s clear @nawabmalikncp not interested in playing T20,He is playin a test! Today he just dug up a little enough to show a huge crack in @Dev_Fadnavis Govt’s tenure.He is successful in creating doubts & raising questions about #BJP s only able batsman Mr Malik has set an agenda
- "अटक बेकायदेशीर " असं न्यायालयानेच फटकारल्यानंतर खरं म्हणजे किरीट सोमैय्य्यापासून #भाजपा प्रदेश अध्यक्षांपर्यंत आणि ईडी पासून खोकेबाज ४०-५० जणांपर्यंत सगळ्यांनीच @rautsanjay61 यांची गुडघे (बऱ्याच जणांचे तेच डोके असल्याने) टेकून जाहीर माफी मागायला हवी! न्यायालयाचे अभिनंदन💐
- ऍडव्होकेट साळवे म्हणतात , आम्ही शिवसेनेचे आहोत, आम्ही पक्ष सोडला नाही, पण तरीही आम्ही निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्ह आम्हालाच मिळावे यासठी अर्ज केला आहे ... याला काय म्हणायचं ?
- One of the few politicians who have their backbone intact is @rautsanjay61 , very brave and upright! He hits the mighty BJP & weak Shinde the ruling combo, where it hurts most. Today another sixer from him !महाराष्ट्र पेटलेला आहे... आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा...ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है... @BJP4Maharashtra @AmitShah @AUThackeray @Dev_Fadnavis
- एका वरिष्ठ व अनुभवी पत्रकाराने #महायुती चे खाजगीत केलेले विश्लेषण : भाजपाला शिंदेंची भीती वाटते , शिंदेंना भाजपाची भीती वाटते , अजित पवारांना शिंदेची भीती वाटते , शिंदेंना अजित पवारांची भीती आहे , भाजपाला शिंदेंना 25 वर रोखायचय तर शिंदेंना भाजपाला 65 वर जाऊ नाही द्ययचंय , अजित
- किरीट सॊमैय्या व भाजपा ने राजकारण अति खालच्या पातळीवर नेण्याचा चंगच बांधलेला दिसतोय. महाराष्ट्रात असे कधी घडत नव्हते. लोकांना हे आवडत नाही.
- कडवट सत्य स्पष्ट बोलल्यामुळे अखेर संजय राऊत या निर्भीड शिवसैनिक नेत्याला अटक झाली. या अटकेमुळे शिवसैनिकच नव्हे तर सामान्य जनता दुखावली गेली. एक आवाज दाबला गेला पण आता लाखो आवाज उमटायला सुरवात होईल,प्रश्न विचारले जातील,लोक रस्त्यावर येतील: 'जन हे खवळती जेथे;अंतरात्माचि खवळला'
- शिंदे सेनेच्या दसरा संमेलनावर उधळण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांचे निर्लज्ज प्रदर्शन विविध चॅनेल्सवरून तेवढ्याच निर्ढावलेपणाने दाखवले जात आहे. ना कोणी प्रश्न विचारतो ना कोणी जाब विचारतो. ईडी बहुधा 'बिडी जलइले’वर ठुमके आणि झुरके लगावत झोकांड्या खात तमाशाची कनात ओढून 'टुन' झाली असेल
- 🔴Good to see that @KiritSomaiya is getting the taste of his own medicine. @rautsanjay61 is brave , he is asking right questions. Why Mr Somaiya absconding?If he has not misused the crowdfunding for #Vikrant ? The amount being quoted is in billions! And needs to be investigated.





