Log inSign up
CIDCO Ltd
7,373 posts
user avatar
CIDCO Ltd
@CIDCO_Ltd
CIDCO's official handle for updates & info only. To register complaints, please use our grievance portal: cidco.maharashtra.gov.in/grievance_gepo…
cidco.maharashtra.gov.in
Joined November 2015
24
Following
32.1K
Followers

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
  • user avatar
    CIDCO Ltd
    @CIDCO_Ltd
    Jun 13, 2025
    🌐 जागतिक शिक्षणाचा नवा अध्याय – नवी मुंबईतून सुरूवात! महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोमार्फत नवी मुंबईत एज्युसिटी अंतर्गत जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचे कॅम्पस उभे राहत असून, हे एक दूरदृष्टीपूर्ण पाऊल महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात नव्या संधी उघडणारे ठरणार आहे.
    00:00
    00:00
    00:00
    1.6M
  • user avatar
    CIDCO Ltd
    @CIDCO_Ltd
    Jun 14, 2025
    नवी मुंबईत महाराष्ट्र शासनाकडून आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी ५ विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र Maharashtra Government creating an International Education City at Navi Mumbai Letter of Intent to Top 5 Foreign Universities @VIJAY_SINGHAL30
    00:00
    00:00
    745K
  • user avatar
    CIDCO Ltd
    @CIDCO_Ltd
    Mar 23, 2024
    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ६३% काम पूर्ण . Navi Mumbai International Airport 63% work completed . #Cidcoupdates
    29K
  • user avatar
    CIDCO Ltd
    @CIDCO_Ltd
    Oct 11, 2024
    महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज सिडकोतर्फे जाहीर करण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.
    00:00
    7.9K
  • user avatar
    CIDCO Ltd
    @CIDCO_Ltd
    Oct 9, 2025
    सिडकोसाठी अभिमानाचा क्षण! सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना माहिती दिली.
    150K
  • user avatar
    CIDCO Ltd
    @CIDCO_Ltd
    Jul 31, 2021
    सामुदायिक विकासाला भर देणाऱ्यांच्या प्रती सिडकोचे सकारात्मक पाऊल! आपल्या राज्यभाषा मराठीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना सिडकोतर्फे विविध प्रकारच्या वसाहत शुल्कामध्ये ५०% सवलत देण्यात येईल. #CIDCOUpdates
  • user avatar
    CIDCO Ltd
    @CIDCO_Ltd
    Mar 31, 2022
    गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन संधींचा शुभारंभ करत मा. नगर विकास मंत्री आणि पालकमंत्री, ठाणे मा. श्री. एकनाथ शिंदे @mieknathshinde यांनी सिडकोची योजना जाहीर केली नवी मुंबईतील विविध ठिकाणी वाणिज्यिक,निवासी भूखंड, अत्यंत दर्जेदार सदनिका, वाणिज्यिक गाळे व सामाजिक सुविधा उपलब्ध
    00:00
  • user avatar
    CIDCO Ltd
    @CIDCO_Ltd
    Jan 3, 2023
    #MetroOnTrack The Navi-Mumbai Metro trial run from Station no. 1 Belapur to Station no. 7 Central Park was conducted successfully on 30/12/2022. A step closer to a transit-oriented Navi-Mumbai!
    00:00
    41K
  • user avatar
    CIDCO Ltd
    @CIDCO_Ltd
    Jun 21, 2023
    Shri. Anil Diggikar, VC & MD CIDCO Congratulates Navi Mumbaikars for Navi Mumbai Metro! Good news for “Navi Mumbaikars” CIDCO @CIDCO_Ltd receives CMRS certificate to start the operations of Navi Mumbai Metro.
    31K
  • user avatar
    CIDCO Ltd
    @CIDCO_Ltd
    May 7, 2021
    A move in the right direction. The test run conducted on May 6 on Metro Line 1 of Navi Mumbai Metro was successful. Cidco, despite the pandemic, is committed to ensure all deadlines are met in this project @CMOMaharashtra @mieknathshinde @DrSanMukherji #CIDCODevelopments
    00:00
  • user avatar
    CIDCO Ltd
    @CIDCO_Ltd
    Jan 7, 2025
    'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेतील घरांच्या किंमती जाहिर!! आता तुमचे घरकुलाचे स्वप्न सत्यात उतरवा. नोंदणीसाठी आजच भेट द्या, cidcohomes.com @mieknathshinde
    16K
  • user avatar
    CIDCO Ltd
    @CIDCO_Ltd
    Jul 13, 2021
    राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवनाचे उपकेंद्र नवी मुंबईतील ऐरोली येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सिडकोतर्फे दिनांक 13 जुलै 2021 रोजी ऐरोली येथील अंदाजे 3000 चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाचा ताबा व संबंधित कागदपत्रांचे हस्तांतरण शासनास करण्यात आले. (१/३)
    00:00
  • user avatar
    CIDCO Ltd
    @CIDCO_Ltd
    Apr 28, 2023
    Metro Line Connecting Mumbai Mainland to Navi Mumbai International Airport #CIDCOUpdates #NMIA #NMM
    51K
  • user avatar
    CIDCO Ltd
    @CIDCO_Ltd
    Apr 24, 2025
    सिडकोच्या साथीने आता प्रत्येकाचे गृहस्वप्न पूर्ण होणार. आता तुम्ही सुद्धा नवी मुंबईकर बनणार. आजच तुमचा घरखरेदीचा प्रवास पूर्ण करा अधिक माहितीसाठी cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट द्या
    00:00
    536K