Nutan Barve
29.5K posts
general surgeon Hariom Hospital
member judge permanent lok adalat
member judge state consumer commission
Brand ambassador swachcha bharat
abhiyan
CWC
Silvassa, India
Born December 18
Joined August 2018
- #माझं_पहिलं_बक्षिस सार्वजनिक गणेशोत्सव अखिल मंडई मंडळ पुणे आयोजित वक्तृत्व स्पर्धा. १९७५ पहिली इयत्ता ,भावे स्कूल ,पुणे येथे शिकताना भाग घेतला होता. विषय _ टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव माननीय शंकरराव चव्हाणांच्या हस्ते बक्षीस मिळाले. #आठवणी #आई_संस्कार
- आज टेबलवर बसून लॅपटॉपवर काम करत होतो एवढ्यात बायको तणतणत बाहेर आली हातातीलवर्तमानपत्र माझ्या अंगावरफेकत म्हणाली काय झोल करून ठेवलाय मी आश्चर्यचकितअवस्थेत तिच्याकडे पहात विचारले अग झाले तरी काय कडाडून म्हणाली पेपरात तुमची रास वाचत होते त्यात लिहिलंय पुढल्यामहिन्यात पुत्रप्राप्ती
- #माझा_छंद सर्जरी आणि समाजसेवा सर्जरी चे फोटो किंवा विडिओ पहायला अनेकांना आवडणार नाही. समाजसेवे मधे मोफत मेडिकल कॅम्पस्, स्वच्छता अभियान,कंपोस्ट बनविणे,पौंगडावस्थेतील मुलामुलींच्या अडचणी समजून उपाय योजना राबविणे,गोशाळांना चारा,अंत्यजांना भोजन,गीतेचे वाटप, रक्तादान वगैरे.
- #theme_pic_India_mycivicduty I lost my father Bhaskar Krishnaji Barve 6 yrs back.Every yr his death anniversary we do some social service. Today I sponsored a show of Movie Chava to 150 students of Vanvasi Kalyan Aashram,Randha. It's my and my family's bit for our Dharma.


















