धनंजय मुंडेंवर @PawarSpeaks यांच्या कडून कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. मग महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांनी या सरकारकडून काय आशा करावी? उद्या एखाद्या गरीब महिलेवर अशा अत्याचार झाला तर तिला न्याय मिळण्याचीही काय आशा आहे? #ResignDhananjayMunde
00:00





















