मोठी खुशखबर! अखेर पीकविमा मंजूर
crop insurance approved : नमस्कार शेतकरी मित्रांनो! निसर्गाचा लहरीपणा आणि कधी ओला तर कधी सुका दुष्काळ… या दुष्टचक्रात अडकलेल्या बळीराजाला एका गोष्टीची नेहमीच चातकासारखी वाट पाहावी लागते, ती म्हणजे आपल्या हक्काचा ‘पीक विमा’. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय लालफितीत आणि प्रलंबित अनुदानात अडकलेल्या या थकीत पीक विम्याबाबत आता एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली … Read more