जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप screenshot 0जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप screenshot 1जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप screenshot 2जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप screenshot 3जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप screenshot 4जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप screenshot 5जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप screenshot 6जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप screenshot 7
जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप Icon

जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप

Josh Team
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
डाऊनलोडस100M+
रेटिंग4.6
साइज119MB
वयAge ratingPEGI-3
अँड्रॉईड आवृत्ती7.1+
Download logoडाऊनलोडAptoide सह
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती

जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप चे वर्णन

जगात आपली प्रतिमा उंचावण्यासाठी, उत्कृष्ट मनोरंजनासाठी तसेच प्रसिद्ध आणि आवडत्या करमणूक करणा-यांना फॉलो करण्यासाठी जोश हे एकच मंच आहे. तुमच्यातील जोश वाढवा आणि चांगले नवनवे ट्रेंडिंग व्हिडिओ ऑनलाईन पाहा फक्त आणि फक्त जोशवर.


💕 मोठी व्हिडिओ गॅलरी 💕

व्हिडिओ बनवण्याच्या क्षेत्रात जोश हे एकमेव अ‍ॅप आहे, ज्यामध्ये तुम्ही ट्रेंडिंग आणि स्नॅकी व्हिडिओज बनवू शकता आणि देशभरातील लोकांना ते दाखवूही शकता. तसेच खुप सारे व्हिडिओज तुम्ही पाहू पण शकता. त्यामुळे जोश हे ऑनलाईन भारताचं व्हिडिओ कम्युनिटी वालं अ‍ॅप आहे. येथे तुमच्या मनोरंजनासाठी डेली चॅलेंजेस,क्रिएटिव ट्रेंड्स, मनोरंजक व्हिडिओज, मस्ती आणि कॉमेडी व्हिडिओजसह आणखी खुप काही आह.


💯 प्रत्येक प्रकाराचे व्हिडिओज 💯

तुमच्या आवडत्या प्रकाराचे मनोरंजक व्हिडिओज आता ऑनलाईन शोधता येणार आहे. कुठल्याही क्षणी मनोरंजनासाठी 15 हून अधिक प्रकारचे व्हिडिओज येथे तुम्हाला मिळणार आहेत. जसे नृत्य, संगीत, कॉमेडी, जोक्स, चँलेंजेस, पाळीव प्राणी, जेवण बनवणे, बॉलिवूड, फॅशन, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, मजेदार ग्लॅमरस, सॉप व्हिडिओज, यासह आणखी मौजमस्तीसाठी विविध प्रकाराचे ट्रेंडिंग व्हिडिओज येथे पाहू शकता.



विविध फिचर्स फक्त तुमच्यासाठी!


📹 व्हिडिओ शुटींगची सोपी पद्धत 📹

करमणुकीसोबतच मनोरंजन करणा-यांसाठी जोश अ‍ॅपवर विविध प्रकारचे फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामध्ये व्हिडिओ शुटींगची पद्धत अगदी सोपी आहे. स्पेशल इफेक्ट्स, फेस स्टिकर, मेकअप कॅमेरा, इमोजी, ब्युटी कॅमेरा सारखे बरेच फिचर्स क्रिएटर्सना उपलब्ध करुन दिले आहेत.


🎼 खुप गाजलेली लोकप्रिय गाणी 🎼

जोशवर गाजलेली, लोकप्रिय आणि खुप सारी गाणी उपलब्ध आहेत. ज्याद्वारे तुम्हाला आवडत्या गाण्यासोबत लिप सिंग करुन व्हिडिओ बनवता येईल. मग तुमचं आवडतं गाणं निवडा आणि व्हिडिओज बनवा व जोशवर पुढचा स्टार बना.


👯‍♀️ डुएट व्हिडिओ बनवा 👯‍♀️

कुठल्याही व्हिडिओसोबत तुम्ही तुमच्या मर्जीनं डुएट व्हिडिओ बनवु शकता. खेळ आणखी रंगतदार करण्यासाठी ही एक मोठी संधी आहे. या फिचर्सद्वारे मित्रांसोबतच लोकप्रिय हस्तींसोबत जोशवर डुएट व्हिडिओज बनवू शकता. डुएट फिचर्ससोबत जोशवर व्हिडिओज आताच बनवा.


🤩 20M+ हून अधिक स्टार्स 🤩

हो हे खरं आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या स्टार, प्रेरणादायी व्यक्तीमत्वासोबत जोडू शकता. कारण बेस्ट स्नॅक आणि टिकटॉक क्रिएटर्स आता जोशवर आहेत. त्यांचे व्हिडिओ पाहायला विसरु नका. तुमच्या आवडत्या क्रिएटर्सना फॉलो करा आणि व्हिडिओ क्रिएटर्सच्या कम्युनिटीचा एक भाग बना. नव्या क्रिएटर्सचा शोध घ्या आणि फैजू, तीन तिगडा किंवा तुमच्या आवडत्या स्टार्ससोबत एका व्हिडिओमध्ये अभिनय साकारा आणि लाखहून अधिक फॉलोअर्स मिळवा.


📲 जोशवर तुमची भाषा 📲

आमच्या प्रेक्षकांना हे सांगायला नक्कीच आवडेल की, जोशवर आता तुमच्या आवडत्या भाषेमधील व्हिडिओज पाहू शकता आणि बनवूही शकता. सध्या स्थितीत जोशवर 12 भाषांचा समावेश आहे. हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, मलयाळम, मराठी, गुजराती, बांगला, उडिया, पंजाबी आणि भोजपुरी भाषा जोशवर उपलब्ध आहेत. तर मग आताच तुमच्या भाषेतील स्नॅक व्हिडिओचा आनंद घ्या.


🤝 अगदी सहजरित्या शेअर करा 🤝

तुम्ही बनवलेला व्हिडिओ असो की तुमचा आवडता व्हिडिओ असो, तुम्ही अगदी सहजरित्या मित्र परिवारांसोबत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकवर व्हिडिओज शेअर करु शकता. तसेच सोशल मीडियावर तुमचा स्टेटसच्या रुपातही संबंधित व्हिडिओला अपलोड करु शकता. जोशवर एक प्रोफाईल बनवा, व्हिडिओ अपलोड करा, पावर क्रिएटर्सचं अनुसरण करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा- सर्व काही एकाच अ‍ॅपवर.


तर ही फक्त सुरुवात आहे...



येथे तुम्ही तक्रार, प्रतिक्रिया व सुचना देऊ शकता - [email protected]



💖भारताचं स्वतःचं अ‍ॅप💖

जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप - आवृत्ती 11.5.15

(22-01-2026)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेEnter or paste your release notes for mr-IN here

अजून कोणतीही पुनरावलोकने किंवा रेटिंग्स नाहीत! पहिले द्यायचे असल्यास, कृपया

-
10 Reviews
5
4
3
2
1

जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 11.5.15पॅकेज: com.eterno.shortvideos
अँड्रॉइड अनुकूलता: 7.1+ (Nougat)
विकासक:Josh Teamगोपनीयता धोरण:https://share.myjosh.in/privacyपरवानग्या:44
नाव: जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅपसाइज: 119 MBडाऊनलोडस: 100Mआवृत्ती: 11.5.15प्रकाशनाची तारीख: 2026-03-26 08:32:56किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.eterno.shortvideosएसएचए१ सही: 3C:FA:8B:65:B5:6D:CD:8D:2F:C8:98:56:F3:8E:D3:3E:B5:44:AA:09विकासक (CN): Joshसंस्था (O): RSIस्थानिक (L): Bangaloreदेश (C): 91राज्य/शहर (ST): Karnataka

जोशः शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप ची नविनोत्तम आवृत्ती

11.5.15Trust Icon Versions
22/1/2026
100M डाऊनलोड्स86.5 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

11.5.12Trust Icon Versions
19/12/2025
100M डाऊनलोड्स86.5 MB साइज
डाऊनलोड
11.4.26Trust Icon Versions
18/12/2025
100M डाऊनलोड्स86 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
लेव्हल अप गेम्स३०% पर्यंत कॅशबॅक मिळवा!
अधिक
Rush Royale: Tower Defense TDAppcoins Logo App
Rush Royale: Tower Defense TD icon
डाऊनलोड
Legacy of Discord-FuriousWingsAppcoins Logo App
Legacy of Discord-FuriousWings icon
डाऊनलोड
Cash Club Casino - Vegas SlotsAppcoins Logo App
Cash Club Casino - Vegas Slots icon
डाऊनलोड
Boyaa Texas PokerAppcoins Logo App
Boyaa Texas Poker icon
डाऊनलोड
Catch & Build: Land of PalsAppcoins Logo App
Catch & Build: Land of Pals icon
डाऊनलोड
Magicmon: WorldAppcoins Logo App
Magicmon: World icon
डाऊनलोड

त्याच श्रेणीतले अॅप्स