Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 0Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 1Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 2Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 3Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 4Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 5Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 6Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 7Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 8Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 9Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 10Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 11Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 12Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 13Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 14Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 15Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 16Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन screenshot 17
Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन Icon

Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन

Brave Software
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
डाऊनलोडस100M+
रेटिंग4.59
साइज235MB
वयAge ratingPEGI-3
अँड्रॉईड आवृत्ती7.1+
Download logoडाऊनलोडAptoide सह
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती

Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन चे वर्णन

100 दशलक्ष वापरकर्त्यांची पसंती असणारा ब्रेव्ह ब्राऊझर आणि शोध इंजिन एक जास्त सुरक्षित आणि जास्त खासगी स्वरूपाचा वेब अनुभव देतो. बिल्ट-इन ॲडब्लॉक आणि VPN च्या साहाय्याने, ब्रेव्ह मुळातूनच ट्रॅकर्स आणि जाहिराती ब्लॉक करतो आणि तुम्ही निवांतपणे वेब सर्फ करू शकता.


🤖 नवीन : AI मदतनीस

ब्रेव्हने सुरु केला आहे ब्रेव्ह लिओ. लिओ हा या ब्राऊझरमधील एक विनामूल्य AI मदतनीस आहे. प्रश्न विचारा, उत्तरे मिळवा, भाषांतरे करा आणि आणखी बरेच काही.


🔎 ब्रेव्ह शोध

ब्रेव्ह शोध हे जगातील सर्वांत परिपूर्ण, स्वतंत्र, खासगी शोध इंजिन आहे.


🙈 खासगी ब्राऊझिंग

ब्राऊझ करा आणि वेब सर्फ करा सुरक्षितपणे आणि खासगीपणे ब्रेव्ह सोबत. ब्रेव्ह तुमच्या ऑनलाईन गोपनीयतेबाबत हयगय करत नाही.


🚀 झटपट ब्राऊझ करा

ब्रेव्ह आहे एक वेगवान वेब ब्राऊझर! ब्रेव्ह पान लोड होण्यासाठी लागणारा वेळ कमी करतो, वेब ब्राऊझरची कामगिरी सुधारतो आणि मालवेअर असणाऱ्या जाहिराती ब्लॉक करतो.


🔒गोपनीयतेचे संरक्षण

आघाडीच्या गोपनीय आणि सुरक्षा वैशिष्ट्यांसह संरक्षित राहा, उदाहरणार्थ HTTPS सगळीकडे (एन्क्रिप्ट केलेला डेटा ट्रॅफिक), स्क्रिप्ट ब्लॉकिंग, कूकी ब्लॉकिंग, आणि खासगी इन्कॉग्निटो टॅब्स. ऑनलाईन तुमचा कोणीही माग ठेवू नये हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे, आणि तो राखण्यासाठी जागतिक गोपनीयता नियंत्रण आपोआप सक्रिय केलेले असते.


🏆ब्रेव्ह बक्षिसे

तुमच्या जुन्या ब्राऊझरवर तुम्ही जाहिराती बघून इंटरनेट ब्राऊझ करण्याची भरपाई करत होतात. आता, ब्रेव्ह तुमचे नव्या इंटरनेटवर स्वागत करत आहे. जिथे तुमच्या वेळेला किंमत असते, तुमची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवली जाते, आणि तुम्ही तुमचे लक्ष दिलेत तर चक्क त्यासाठी तुम्हाला भरपाई मिळते.


ब्रेव्हविषयी

एक सुरक्षित, वेगवान आणि खासगी ब्राऊझर उभारून तुमच्या ऑनलाईन गोपनीयतेचे रक्षण करणे, व त्याच वेळी काँटेंट निर्मात्यांना जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न वाढवणे हे आमचे ध्येय आहे. वापरकर्त्यांना आणि प्रकाशकांना फायद्याचा सौदा मिळवून देण्यासाठी मायक्रोपेमेंट्सच्या साहाय्याने आणि एका नव्या, उत्पन्न वाटून घेण्यासाठीच्या उपाययोजनेसह ऑनलाईन परिसंस्थेचा कायापालट करणे हे ब्रेव्हचे लक्ष्य आहे.


ब्रेव्ह वेब ब्राऊझरविषयी आणखी जाणून घेण्यासाठी, www.brave.com वर जा.


प्रश्न/मदत?

आमच्याशी http://brave.com/msupport येथे संपर्क साधा. आम्हाला तुमचे म्हणणे ऐकायला आवडते.


वापरासंदर्भातील नियम : https://brave.com/terms-of-use/

गोपनीयता धोरण : https://brave.com/privacy/


टीप : अँड्रॉइड 7 आणि त्यावरील अद्यतनांवर काम करतो.


आजच अँड्रॉइडसाठीचे सर्वोत्तम खासगी वेब ब्राऊझर ॲप डाऊनलोड करा! आत्मविश्वासाने आणि सुरक्षितपणे इंटरनेट ब्राऊझ करा.

Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन - आवृत्ती 1.60.125

(01-12-2023)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेया प्रकाशनात आम्ही:- मुख्य मेनूमध्ये आयटम्स लपविण्यासाठी किंवा दर्शविण्यासाठी "कस्टमाइज मेनू" सेटिंग जोडले आहे.- CSV फाइलचा वापर करून इतर ब्राउजर्समधून पासवर्ड्स Brave मध्ये आयात करण्याची सेटिंग जोडली आहे.- सर्वसाधारण स्थैर्यात अनेक सुधारणा केल्या आहेत.- Chromium 142 मध्ये अपग्रेड केले आहे.भविष्यातील प्रकाशनांबाबत कोणतेही प्रश्न, टिप्पण्या किंवा सूचना आहेत का? कृपया आमच्याशी संपर्क साधण्यासाठी Brave समुदायास (https://community.brave.com) भेट द्या.

अजून कोणतीही पुनरावलोकने किंवा रेटिंग्स नाहीत! पहिले द्यायचे असल्यास, कृपया

-
191 Reviews
5
4
3
2
1

Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 1.60.125पॅकेज: com.brave.browser
अँड्रॉइड अनुकूलता: 7.1+ (Nougat)
विकासक:Brave Softwareगोपनीयता धोरण:https://www.brave.com/privacy_androidपरवानग्या:31
नाव: Brave ब्राऊझर आणि शोध इंजिनसाइज: 235 MBडाऊनलोडस: 100Mआवृत्ती: 1.60.125प्रकाशनाची तारीख: 2026-04-02 04:12:38किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू: arm64-v8a
पॅकेज आयडी: com.brave.browserएसएचए१ सही: 4B:5D:09:14:B1:18:F5:1F:30:63:4A:15:23:F9:6E:02:0A:B2:4F:D2विकासक (CN): Chris Lacyसंस्था (O): Digital Ashesस्थानिक (L): Brisbaneदेश (C): AUराज्य/शहर (ST): Qld

Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन ची नविनोत्तम आवृत्ती

1.60.125Trust Icon Versions
1/12/2023
100M डाऊनलोड्स234.5 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

1.88.138Trust Icon Versions
1/4/2026
100M डाऊनलोड्स135.5 MB साइज
डाऊनलोड
1.88.136Trust Icon Versions
25/3/2026
100M डाऊनलोड्स241.5 MB साइज
डाऊनलोड
1.88.134Trust Icon Versions
21/3/2026
100M डाऊनलोड्स241.5 MB साइज
डाऊनलोड
1.88.133Trust Icon Versions
14/3/2026
100M डाऊनलोड्स241.5 MB साइज
डाऊनलोड
1.87.191Trust Icon Versions
25/2/2026
100M डाऊनलोड्स238.5 MB साइज
डाऊनलोड
1.80.126Trust Icon Versions
2/8/2025
100M डाऊनलोड्स229.5 MB साइज
डाऊनलोड
1.31.91Trust Icon Versions
8/12/2024
100M डाऊनलोड्स122.5 MB साइज
डाऊनलोड
1.5.5Trust Icon Versions
16/2/2020
100M डाऊनलोड्स62 MB साइज
डाऊनलोड
1.0.57Trust Icon Versions
8/9/2018
100M डाऊनलोड्स46.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
लेव्हल अप गेम्स३०% पर्यंत कॅशबॅक मिळवा!
अधिक
Mobile Legends: Bang BangAppcoins Logo App
Mobile Legends: Bang Bang icon
डाऊनलोड
Top Eleven Be Football ManagerAppcoins Logo App
Top Eleven Be Football Manager icon
डाऊनलोड
Rush Royale: Tower Defense TDAppcoins Logo App
Rush Royale: Tower Defense TD icon
डाऊनलोड
Mech Arena - Shooting GameAppcoins Logo App
Mech Arena - Shooting Game icon
डाऊनलोड
Clash of KingsAppcoins Logo App
Clash of Kings icon
डाऊनलोड
RAID: Shadow LegendsAppcoins Logo App
RAID: Shadow Legends icon
डाऊनलोड
The Walking Dead: SurvivorsAppcoins Logo App
The Walking Dead: Survivors icon
डाऊनलोड
Mobile Legends: AdventureAppcoins Logo App
Mobile Legends: Adventure icon
डाऊनलोड
Z Day: Hearts of HeroesAppcoins Logo App
Z Day: Hearts of Heroes icon
डाऊनलोड
Left to Survive: Zombie GamesAppcoins Logo App
Left to Survive: Zombie Games icon
डाऊनलोड
LUDUS・Strategy PvP Battle GameAppcoins Logo App
LUDUS・Strategy PvP Battle Game icon
डाऊनलोड
Legend of MushroomAppcoins Logo App
Legend of Mushroom icon
डाऊनलोड