Google Gemini screenshot 0Google Gemini screenshot 1Google Gemini screenshot 2Google Gemini screenshot 3Google Gemini screenshot 4Google Gemini screenshot 5Google Gemini screenshot 6Google Gemini screenshot 7
Google Gemini Icon

Google Gemini

Google LLC
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
डाऊनलोडस1B+
रेटिंग4.48
साइज5.5MB
वयAge ratingPEGI-12
अँड्रॉईड आवृत्ती11+
Download logoडाऊनलोडAptoide सह
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती

Google Gemini चे वर्णन

तुमचा Google कडील AI असिस्टंट, Gemini वापरून तुमच्या सर्जनशीलतेला आणि उत्पादनक्षमतेला चालना द्या.


Gemini तुम्हाला तुमच्या फोनवर Google च्या सर्वोत्तम AI मॉडेलच्या फॅमिलीचा थेट अ‍ॅक्सेस देते, जेणेकरून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:


- कल्पनांवर विचारविनिमय करण्यासाठी, गुंतागुंतीचे विषय सोपे करण्यासाठी आणि महत्त्वाच्या क्षणांची तयारी करण्यासाठी Gemini सह लाइव्ह जाणे. तुम्ही पाहत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल Gemini सोबत बोलण्यासाठी Gemini Live संभाषणांमध्ये तुमचा कॅमेरा किंवा स्क्रीन शेअर करा. फक्त तुमच्या Gemini ॲपमधील Gemini Live बटणावर क्लिक करा.

- Canvas वापरून तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणा. प्रॉम्प्टपासून प्रोटोटाइपपर्यंत अ‍ॅप्स, गेम, वेब पेज, इन्फोग्राफिक, ऑडिओ अवलोकन आणि आणखी बरेच काही तयार करा.

- तुमच्या आवडत्या Search, YouTube, Google Maps, Gmail आणि यांसारख्या आणखी बऱ्याच Google ॲप्सशी कनेक्ट करा.

- आणखी स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा आणि प्रश्नमंजुषा व फ्लॅशकार्ड तयार करणे, परस्परसंवादी व्हिजुअल आणि वास्तववादी जगातील उदाहरणांसह कोणताही विषय एक्सप्लोर करा

- कोणतीही फाइल पॉडकास्टमध्ये बदला, जे तुम्ही कधीही कुठेही ऐकू शकाल

- फक्त काही शब्द वापरून आकर्षक इमेज तयार करा आणि संपादित करा

- ट्रिपचे नियोजन अधिक चांगल्या आणि जलद पद्धतीने करा

- सारांश, सखोल माहिती आणि स्रोत लिंक हे सर्व काही एकाच ठिकाणी मिळवा

- नवीन कल्पनांवर विचारविनिमय करा किंवा सद्य कल्पनांमध्ये सुधारणा करा


🍌 Nano Banana वापरून पहा: Gemini 2.5 Flash वर तयार केलेले अत्याधुनिक इमेज जनरेशन आणि संपादन


Pro प्लॅनवर अपग्रेड करून तुमच्या Gemini ॲप अनुभवाचा पुरेपूर वापर करा, ज्यामुळे तुम्हाला गुंतागुंतीच्या टास्क आणि प्रोजेक्ट हाताळण्यात मदत होईल. उद्योगातील आघाडीच्या १० लाख टोकनच्या संदर्भ विंडोचा आनंद घ्या (Gemini ला कमाल १५०० पेजच्या मजकुरावर किंवा ३० हजार ओळींच्या कोडवर प्रक्रिया करू देते) आणि आमचे सर्वात सक्षम मॉडेल 2.5 Pro, 2.5 Pro वरील Deep Research व Veo 3.1 Fast सह व्हिडिओ जनरेशन यांचा उच्च अ‍ॅक्सेस मिळवा.


Google AI Pro मधील Gemini मध्ये Google AI Pro सदस्यत्वाचा भाग म्हणून अतिरिक्त फायद्यांचा समावेश आहे. Google AI Pro चा भाग म्हणून Gemini अ‍ॅप, Google Workspace च्या व्यवसाय आणि शिक्षण यासंबंधित पात्र प्लॅनसाठी पुढेही उपलब्ध राहील. अधिक जाणून घ्या: https://gemini.google/subscriptions/


Ultra प्लॅनवर अपग्रेड करून Gemini अ‍ॅप चा सर्वोत्तम अनुभव मिळवा–Google AI मधील सर्वोत्तम गोष्टी आणि खास वैशिष्ट्यांचा सर्वोच्च पातळीचा अ‍ॅक्सेस अनलॉक करा. 2.5 Pro सारखे Google चे सर्वात शक्तिशाली मॉडेल, Veo 3.1 सह व्हिडिओ जनरेशन, 2.5 Pro वरील Deep Research यांसारखी वैशिष्‍ट्ये यांचा सर्वोच्च अ‍ॅक्सेस मिळवा आणि Gemini 2.5 Deep Think अनलॉक करा. तुम्हाला एजंट मोडच्या समावेशासह आमचे नवीनतम AI प्रयोग उपलब्ध होतील, तेव्हा ते वापरून पाहण्यासाठी अर्ली अ‍ॅक्सेसदेखील मिळेल.


Google AI Ultra मधील Gemini मध्ये Google AI Ultra सदस्यत्वाचा भाग म्हणून अतिरिक्त फायद्यांचा समावेश आहे. Google Workspace ग्राहकांसाठी Google AI Ultra for Business अ‍ॅड-ऑन म्हणून उपलब्ध आहे. अधिक जाणून घ्या: https://support.google.com/a/answer/16345165


तुम्ही Gemini अ‍ॅपची निवड केल्यास, ते तुमच्या फोनवरील प्राथमिक असिस्टंट म्हणून Google Assistant ची जागा घेईल. काही Google Assistant आवाज वैशिष्ट्ये अद्याप Gemini ॲपमध्ये उपलब्ध नाहीत. तुम्ही सेटिंग्जमध्ये Google Assistant वर परत स्विच करू शकता.


Gemini ॲप्स गोपनीयता नोटिसचे पुनरावलोकन करा:

https://support.google.com/gemini?p=privacy_notice

Google Gemini - आवृत्ती 1.0.882555348

(19-03-2026)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेThe Google Gemini app is now live in English, Spanish, French, Portuguese, Chinese, Japanese, Korean and more languages. See the full list of supported languages and countries here: https://support.google.com/?p=gemini_app_requirements_android

अजून कोणतीही पुनरावलोकने किंवा रेटिंग्स नाहीत! पहिले द्यायचे असल्यास, कृपया

-
21 Reviews
5
4
3
2
1

Google Gemini - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 1.0.882555348पॅकेज: com.google.android.apps.bard
अँड्रॉइड अनुकूलता: 11+ (Android11)
विकासक:Google LLCगोपनीयता धोरण:https://support.google.com/bard/answer/13594961परवानग्या:3
नाव: Google Geminiसाइज: 5.5 MBडाऊनलोडस: 1Bआवृत्ती: 1.0.882555348प्रकाशनाची तारीख: 2026-04-01 21:54:26किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.google.android.apps.bardएसएचए१ सही: EC:35:49:D9:27:72:53:10:43:B2:DD:2B:85:CD:24:69:E7:57:30:AFविकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): California

Google Gemini ची नविनोत्तम आवृत्ती

1.0.882555348Trust Icon Versions
19/3/2026
1B डाऊनलोड्स5 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

1.0.869192867Trust Icon Versions
28/2/2026
1B डाऊनलोड्स5 MB साइज
डाऊनलोड
1.0.795460806Trust Icon Versions
19/8/2025
1B डाऊनलोड्स5 MB साइज
डाऊनलोड
1.0.776555963Trust Icon Versions
1/4/2026
1B डाऊनलोड्स5 MB साइज
डाऊनलोड
1.0.603736800Trust Icon Versions
12/3/2025
1B डाऊनलोड्स2.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
लेव्हल अप गेम्स३०% पर्यंत कॅशबॅक मिळवा!
अधिक
Mobile Legends: Bang BangAppcoins Logo App
Mobile Legends: Bang Bang icon
डाऊनलोड
Top Eleven Be Football ManagerAppcoins Logo App
Top Eleven Be Football Manager icon
डाऊनलोड
Rush Royale: Tower Defense TDAppcoins Logo App
Rush Royale: Tower Defense TD icon
डाऊनलोड
Mech Arena - Shooting GameAppcoins Logo App
Mech Arena - Shooting Game icon
डाऊनलोड
Clash of KingsAppcoins Logo App
Clash of Kings icon
डाऊनलोड
RAID: Shadow LegendsAppcoins Logo App
RAID: Shadow Legends icon
डाऊनलोड
The Walking Dead: SurvivorsAppcoins Logo App
The Walking Dead: Survivors icon
डाऊनलोड
Mobile Legends: AdventureAppcoins Logo App
Mobile Legends: Adventure icon
डाऊनलोड
Z Day: Hearts of HeroesAppcoins Logo App
Z Day: Hearts of Heroes icon
डाऊनलोड
Left to Survive: Zombie GamesAppcoins Logo App
Left to Survive: Zombie Games icon
डाऊनलोड
LUDUS・Strategy PvP Battle GameAppcoins Logo App
LUDUS・Strategy PvP Battle Game icon
डाऊनलोड
Legend of MushroomAppcoins Logo App
Legend of Mushroom icon
डाऊनलोड

त्याच श्रेणीतले अॅप्स