Pinned
SIDDHARTH JADHAV 🇮🇳
21.4K posts
Indian /
Marathi Actor...
PEOPLE'S CHAMP
आपला सिध्दू🙏
- Box office ka #SIMMBA ... 🕺🕺🕺 super happy with @RanveerOfficial sir n #AashutoahRana. Sir .. santosh tawade ... Sangram Bhalerao ... Nityanand Mohile... superrrr Responceeee🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🦁🦁🦁🦁
- SIMMBA 124 not out still batting solidly... dada ke jalweee रोहित शेट्टी का पिक्चर!!! Aala Re Aala #Simmba @RanveerOfficial #SaraAliKhan @SonuSood #RohitShetty @karanjohar @rspicturez @RelianceEnt @DharmaMovies @TSeries #Simmba 🕺🕺🕺👮🏻♂️👮🏻♂️🦁🦁🦁🦁👮🏻♂️🦁
- Day start with super energetic @RanveerOfficial ... A real super MAN ... दया कुछ तो गडबड है...पता लगाव..😜😜😜😜 coming soon ... wait n watch... but he is superb... आता तर कल्ला व्हणारच....🕶🕶
- अशोक सराफ... माझ्यासारख्या कित्तेक नवोदित कलाकारांसाठी असलेले द्रोणाचार्य आणि त्यांची मूर्ती मनात बसवून काम करू पाहणारे आम्ही एकलव्य.... आयुष्यातला हा खूप मोठा क्षण आहे जिथे त्यांच्या आयुष्याची कहाणी त्यांच्या समोर मांडण्याची संधी मला मिळाली ... Continue....
00:00- "तुम्ही आमचं अस्तित्व नाकारूच शकत नाही." नागराज मंजुळे भावा..."अप्रतिम" हा शब्द फक्त नावाला आहे.. त्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर "झुंड" पाहयलाच हवा. जे "जगणं" आहे तेच नागराज ने "खरंखरं" मांडलय.... "माणसाच्या माणूसकीचा प्रवास..."झुंड" @Nagrajmanjule @AjayAtulOnline
- Celebrating the victory of good over evil! #Adipurush #Prabhas @ItsBhushanKumar @vfxwaala @rajeshnair06 @TSeries @retrophiles1 #TSeries

















