Log inSign up
District Information Office, Nanded
15.7K posts
user avatar
District Information Office, Nanded
@InfoNanded
नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, मा. व. ज. सं., महाराष्ट्र शासन.
Nanded, India
dgipr.maharashtra.gov.in
Joined July 2015
278
Following
13.9K
Followers

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
  • user avatar
    District Information Office, Nanded
    @InfoNanded
    Dec 4, 2023
    ‘जिल्ह्यातील काही खाजगी-सहकारी बँका, काही दुकानदार, विक्रेते 10 रुपयांचे नाणे स्विकारण्यास नकार देत आहेत. रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे प्रचलीत नाणे न घेणे हा गुन्हा आहे. हे नाणे स्विकारण्यास नकार देणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करू.’ - जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत @PTI_News
    23K
  • user avatar
    District Information Office, Nanded
    @InfoNanded
    Aug 18, 2022
    जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांची नागपूर येथे बदली झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे सुपूर्द केला.
  • user avatar
    District Information Office, Nanded
    @InfoNanded
    Sep 30, 2022
    उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित अभिजित राऊत @abhijitraut10 नांदेड जिल्हाधिकारी पदावर रुजू. भारत सरकारचा स्वच्छता दर्पण पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा यशवंत पंचायतराज पुरस्कार, माझी वसुंधरासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
  • user avatar
    District Information Office, Nanded
    @InfoNanded
    Apr 28, 2020
    #राज्यातील राष्ट्रीय #महामार्गासाठी 20 हजार कोटी रुपयांची मागणी #सार्वजनिकबांधकाम मंत्री तथा नांदेडचे #पालकमंत्री@AshokChavanINCयांनी केंद्रीयमंत्री @nitin_gadkariयांच्याकडे केली,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी #दिल्ली मधून #व्हिडीओकॉन्फरसिंगद्वारे संवाद
  • user avatar
    District Information Office, Nanded
    @InfoNanded
    Aug 8, 2022
    नांदेडच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ▪️नांदेडला जोडणाऱ्या पुर्णा, हिंगोली रस्त्यांच्या विकासासाठी 192 कोटी रुपयांचा निधी ▪️नांदेड शहरातील अंतर्गत रस्ते विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी @MahaDGIPR @CMOMaharashtra @ddsahyadrinews
  • user avatar
    District Information Office, Nanded
    @InfoNanded
    Aug 8, 2022
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांचे स्वागत केले.  @MahaDGIPR @CMOMaharashtra
  • user avatar
    District Information Office, Nanded
    @InfoNanded
    Oct 7, 2021
    माहूर गडावरील रेणुका देवीचे मंदिर आज नवरात्रीच्या पावन पर्वावर कोविडचे सर्व निकष पाळून उघण्यात आले. आता भक्तांची, नागरिकांची जबाबदारी आहे कोविडचे सर्व नियम पाळून, लसीकरणात अधिकाधिक लोकसहभाग घेण्याची. मंदिर परिसराला कोविडपासून सुरक्षित करण्याची. @CMOMaharashtra @PTI_News
    00:00
  • user avatar
    District Information Office, Nanded
    @InfoNanded
    Apr 20, 2023
    जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या “आपली पेन्शन आपल्या दारी” मोहिमेला राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार. #राजीव_गांधी_प्रशासकिय_गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धेचे निकाल जाहीर. नांदेड जिल्ह्यातही ही मोहीम राबविण्याची पूर्व तयारी सुरू. @abhijitraut10 @MahaDGIPR
    9.9K
  • user avatar
    District Information Office, Nanded
    @InfoNanded
    Nov 5, 2020
    #नांदेड गोदावरी!
  • user avatar
    District Information Office, Nanded
    @InfoNanded
    Jul 19, 2020
    #नांदेड कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून 23 जुलै 2020 च्या मध्यरात्री पर्यंत जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हाभर संचारबंदी लागू केली आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केले.
  • user avatar
    District Information Office, Nanded
    @InfoNanded
    Aug 8, 2022
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी हुजूर साहिब सचखंड गुरुद्वाराच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केसरी चोला, पगडी, शिरोपा देवून सत्कार केला.  @CMOMaharashtra @MahaDGIPR
    00:00
  • user avatar
    District Information Office, Nanded
    @InfoNanded
    Aug 15, 2022
    #तृतीयपंथीय सेजलकडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील #सेतू_सुविधा_केंद्र सन्मानाने हस्तांतरीत. #स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सव वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाचा नवा अध्याय. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा पुढाकार. @MahaDGIPR @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ABPNews
  • user avatar
    District Information Office, Nanded
    @InfoNanded
    Jul 26, 2020
    #Nanded #नांदेड सुप्रभात घरीच राहा, सुरक्षित राहा.
  • user avatar
    District Information Office, Nanded
    @InfoNanded
    Jul 6, 2020
    #नांदेड "जिल्ह्यात लॉक डाऊन बाबत सर्व परिस्थितीचा व प्रातिनिधिक स्वरूपात समाजातील सर्व घटकांचा विचार करूनच आवश्यकता भासल्यास निर्णय घेतला जाईल" असे #जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.